मराठी माझ्या पलंगाखाली

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 15:20, 15 January 2025 by Arjun (talk | contribs) (Created page with "=== परिचय === माझ्या पलंगाखाली. अंधारात दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

परिचय

माझ्या पलंगाखाली.

अंधारात दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता मोठ्यांच्या सहाय्याने योग्य गोष्टीची खात्री करून घेणे.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • विविध प्राण्यांचे आवाज ऐकवून त्या प्राण्यांची नावे ओळखणे.
  • मिमिक्री सारखे अभिनय नक्कल कृतीतून करून घेणे.
  • जंगलच्या प्राण्यांनी जेवण केलं कोणी काय केलं या अभिनय गीताचे गायन करणे.

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • रात्रीच्या वेळी आवाज करणाऱ्या प्राण्यांची नावे सांगणे.
  • वेगवेगळ्या प्राण्यांचे मास्क तयार करून घेण्याची कृती.
  • वाघाबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याची कृती घेणे.


श्रवणोत्तर क्रिया

  • कथेतील पात्रे विद्यार्थ्यांना देऊन अभिनयुक्त कथा सादर करणे.
  • अशा प्रकारची कथा विद्यार्थ्यांकडून सांगण्याची कृती करून घेणे.
  • कथेवर आधारित प्रश्न विचारणे.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

Class 5 Marathi साप साप


अतिरिक्त संसाधने