मराठी कोंबडीचं हुशार पिल्लू
Jump to navigation
Jump to search
परिचय
कोंबडीचे हुशार पिल्लू या कथेत हुशार पिल्लाने कोल्ह्याला शिकवलेली अक्कल.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- पक्षांची चित्रे दाखवून नावे विचारण्याची कृती घेणे.
- वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची मिमिक्री करून पक्षांची नावे ओळखण्याची कृती घेणे.
- कोंबडीचे गाणे
गेली माझी कोंबडी गेली माझी कोंबडी
एक होती तांबडी एक होती पांढरी
अशा प्रकारची वेगवेगळी अभिनय गीते घेऊ शकता.
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- हुशार पिल्लू भोपळ्यात लपले यानंतर पुढील कृती घेणे वर्गातील शैक्षणिक वस्तू लपवून शोधण्याचा खेळ घेणे.
- लपाछपीचा खेळ दोन गटांमध्ये घेणे
- व पोलिसांनी चोराला शोधणे हा खेळ घेणे.
- वर्गात दोन गट करून सांगितलेला . लपून बसलेला शब्द पटकन कोण शोधणार ?ही कृती फ्लॅश कार्ड वापरून घेणे.
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- कथेच्या शेवटी वर्गातील विद्यार्थ्यांना हुशार पिल्लू प्रमाणे आपल्या जीवनात घडलेल्या घटना थोडक्यात सांगण्याची कृती घेणे
- पक्षांचे मुखवटे तयार करून नक्कल करण्याची कृती घेणे.
- अशा प्रकारच्या कथा घेणे .
- उदाहरणार्थ हुशार मांजर ,हुशार माकड, हुशार खारुताई ,हुशार दादा.
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
Class 6 Marathi सहाशी शिरीष