मराठी मांजरीचे पिल्लू

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 15:19, 4 December 2024 by Arjun (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

परिचय

मुक्या प्राण्यावर दया करणे

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • तुम्हाला माहित असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे सांगा?
  • कुत्रा मांजर बकरी घोडा गाय सर्वांची...... अशा प्रकारे प्राण्यावर आधारित गाणे घेणे
  • वाघाची मावशी असे कोणाला म्हणतात?

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • विविध प्रकारच्या  प्राण्यांच्या आवाजाची प्रत्यक्ष नक्कल करून कृती करणे
  • मांजराच्या पिल्लाला जखम कोठे झाली होती?
  • मांजर या प्राण्याविषयी मुलांना चर्चा करण्यास सांगणे?

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • आशा कशी होती?
  • मांजरीच्या पिलाची मलमपट्टी कोणी केली?
  • या कथेतून आम्हाला काय काय शिकायला मिळते?

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

इयत्ता तिसरी व चौथी     विषय मराठी

अतिरिक्त संसाधने