Difference between revisions of "मराठी सिंहाची अंबारी"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
m (added Category:Marathi using HotCat)
m
Line 2: Line 2:
 
पार्श्वभूमी:
 
पार्श्वभूमी:
  
जंगलाचा राजा सिंह राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होते माहीत आहे का? एक मजेशीर आणि रंगतदार दरबार! ही गोष्ट ऐकल्यावर सगळा प्रकार कळून येईल.
+
जंगलाचा राजा सिंह ,राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होते माहीत आहे का? एक मजेशीर आणि रंगतदार दरबार! ही गोष्ट ऐकल्यावर सगळा प्रकार कळून येईल.
 
 
उद्देशे:
 
 
 
या गोष्टीत येणाऱ्या नवीन शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे. दुसऱ्यांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे आहे, हे मुलांना समजावून सांगणे.
 
 
 
कथाविषय:
 
 
 
विनोद, बुद्धिमत्ता आणि चातुर्य, स्वार्थ.
 
 
 
महत्त्वाची नोंद:
 
 
 
प्राथमिक स्तर, इयत्ता १, २, ३, ४, ५.
 
  
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 22: Line 10:
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
  
* सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल.  * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या    धोक्यासंबंधी चर्चा करता येईल.  * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल.  * पूर्वीच्या काळातील राज्यांचे विलासी जीवन आणि     त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना वर चर्चा    करता येईल.
+
* सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल.  * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या    धोक्यासंबंधी चर्चा करता येईल.  * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल.  * पूर्वीच्या काळातील राजांचे  जीवन आणि त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना या वर चर्चा  करता येईल.
* चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा.  * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे? * अंबारी कोण वाहतात?  * अंबारी वर कोण बसतात?  * ही अंबारी कोण बनविली असेल?  * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
+
* चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा.  * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे का? * अंबारी कोण वाहतात?  * अंबारी वर कोण बसतात?  * ही अंबारी कोणी बनविली असेल?  * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
 
* अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.
 
* अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ====
  
* श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे.  * शहराचा राजा कोठे बसला होता?  * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली?  * हंबरत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला?  * अंबारी खाली का पडली  * शेवटी सिंहाला काय वाटले?
+
* श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे.  * शहराचा राजा कोठे बसला होता?  * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली?  दिला?   
 
* * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला?  * अंबारी खाली का पडली?  
 
* * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला?  * अंबारी खाली का पडली?  
* * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडला?  * शेवटी सिंहाने काय ठरविले?.
+
* * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडल?  * शेवटी सिंहाने काय ठरविले?.
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
==== श्रवणोत्तर क्रिया ====
  
 
* * अंबारीचे चित्र तयार करणे.
 
* * अंबारीचे चित्र तयार करणे.
  
<nowiki>*</nowiki> एकता नाटक उखाणे कथेचे सादरीकरण करा.
+
<nowiki>*</nowiki> कथेचे  नाटक रुपात सादरीकरण करणे
  
* * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा.  * दुसऱ्या ंच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
+
* * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा.  * दुसऱ्याच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
 
* * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.
 
* * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.
  
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
शिक्षकांनी या गोष्टीचा पाठ्यपुस्तकातील कोणत्पा पाठाची सहसंबंध आहे.  त्पा पाठाचे अध्यापन करताना या कृतीचे आयोजन करावे.
+
या गोष्टीचा   १ ते ५ च्या पाठ्यपुस्तकातील   पाठाची सहसंबंध आहे.
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
  
 
[[Category:Marathi]]
 
[[Category:Marathi]]

Revision as of 15:57, 12 January 2025

परिचय

पार्श्वभूमी:

जंगलाचा राजा सिंह ,राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होते माहीत आहे का? एक मजेशीर आणि रंगतदार दरबार! ही गोष्ट ऐकल्यावर सगळा प्रकार कळून येईल.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल. * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या   धोक्यासंबंधी चर्चा करता येईल. * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल. * पूर्वीच्या काळातील राजांचे जीवन आणि त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना या वर चर्चा करता येईल.
  • चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा. * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे का? * अंबारी कोण वाहतात? * अंबारी वर कोण बसतात? * ही अंबारी कोणी बनविली असेल? * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
  • अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे. * शहराचा राजा कोठे बसला होता? * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली? दिला?
  • * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली?
  • * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडल? * शेवटी सिंहाने काय ठरविले?.

श्रवणोत्तर क्रिया

  • * अंबारीचे चित्र तयार करणे.

* कथेचे नाटक रुपात सादरीकरण करणे

  • * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा. * दुसऱ्याच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
  • * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

या गोष्टीचा १ ते ५ च्या पाठ्यपुस्तकातील पाठाची सहसंबंध आहे.

अतिरिक्त संसाधने