Difference between revisions of "मराठी सिंहाची अंबारी"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...")
 
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
पार्श्वभूमी:
 +
 +
जंगलाचा राजा सिंह ,राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा काय होते ते पाहूया,  एक मजेशीर आणि रंगतदार  कथा .
  
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 7: Line 10:
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
* सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल.  * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या    धोक्यासंबंधी चर्चा करता येईल.  * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल.  * पूर्वीच्या काळातील राजांचे  जीवन आणि  त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना  या वर चर्चा  करता येईल.
 +
* चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा.  * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे का? * अंबारी कोण वाहतात?  * अंबारी वर कोण बसतात?  * ही अंबारी कोणी बनविली असेल?  * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
 +
* अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.
 +
 
 +
==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ====
 +
 
 +
* श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे.  * शहराचा राजा कोठे बसला होता?  * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली?  दिला? 
 +
* * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला?  * अंबारी खाली का पडली?
 +
* * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडल?  * शेवटी सिंहाने काय ठरविले?.
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
==== श्रवणोत्तर क्रिया ====
  
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
* * अंबारीचे चित्र तयार करणे.
 +
 
 +
<nowiki>*</nowiki>  कथेचे  नाटक रुपात सादरीकरण करणे
 +
 
 +
* * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा.  * दुसऱ्याच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
 +
* * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.
 +
 
 +
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
 +
या गोष्टीचा  १ ते ५ च्या पाठ्यपुस्तकातील    पाठाची सहसंबंध आहे.
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 +
 +
[[Category:Marathi]]

Latest revision as of 16:01, 12 January 2025

परिचय

पार्श्वभूमी:

जंगलाचा राजा सिंह ,राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा काय होते ते पाहूया, एक मजेशीर आणि रंगतदार कथा .

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल. * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या   धोक्यासंबंधी चर्चा करता येईल. * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल. * पूर्वीच्या काळातील राजांचे जीवन आणि त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना या वर चर्चा करता येईल.
  • चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा. * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे का? * अंबारी कोण वाहतात? * अंबारी वर कोण बसतात? * ही अंबारी कोणी बनविली असेल? * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
  • अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे. * शहराचा राजा कोठे बसला होता? * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली? दिला?
  • * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली?
  • * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडल? * शेवटी सिंहाने काय ठरविले?.

श्रवणोत्तर क्रिया

  • * अंबारीचे चित्र तयार करणे.

* कथेचे नाटक रुपात सादरीकरण करणे

  • * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा. * दुसऱ्याच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
  • * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

या गोष्टीचा १ ते ५ च्या पाठ्यपुस्तकातील पाठाची सहसंबंध आहे.

अतिरिक्त संसाधने