Difference between revisions of "मराठी लाल रेनकोट"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
m (added Category:Marathi using HotCat)
 
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
मनूच्या वडिलांनी आणि आईने त्याला पावसाळ्यासाठी एक नवीन लाल रेनकोट दिला आहे. मनूला तो घालायची घाई आहे. पण पाऊस पडत नाही. तो आता पावसाची वाट पाहत बसला आहे. पुढे काय होते गोष्टीत आहे ऐका.
+
मनूच्या वडिलांनी आणि आईने त्याला पावसाळ्यासाठी एक नवीन लाल रेनकोट दिला आहे. मनूला तो घालायची घाई आहे. पण पाऊस पडत नाही. तो आता पावसाची वाट पाहत बसला आहे. पुढे काय होते ते या गोष्टीत ऐका.
  
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 8: Line 8:
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
  
* बारा महिने ही इयत्ता चौथी मधील कविता ऐकविणे.
+
* बारा महिने, ही इयत्ता चौथी मधील कविता ऐकविणे.
 
* विद्यार्थ्यांना मराठी महिन्यांची पूर्वकल्पना देणे.
 
* विद्यार्थ्यांना मराठी महिन्यांची पूर्वकल्पना देणे.
 
* ऋतुवर आधारित चर्चा करणे.
 
* ऋतुवर आधारित चर्चा करणे.
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रिया ====
  
* पावसाळ्यापूर्वी कोण कोणती तयारी आपण करत असतो?  
 
* पावसाळ्यापूर्वी कोण कोणती तयारी आपण करत असतो?  
 
* पावसाळ्यात कोणकोणत्या अडचणी येतात?
 
* पावसाळ्यात कोणकोणत्या अडचणी येतात?
* कृती - गोष्टीच्या झालेल्या भागावर प्रश्न विचारणे.
+
* कृती - गोष्ट ऐकून झालेल्या भागावर प्रश्न विचारणे.
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
==== श्रवणोत्तर क्रिया ====
  
* आपण केव्हा केव्हा आनंदी असतो? हे विद्यार्थ्यांना विचारणे.
 
* आपण केव्हा केव्हा आनंदी असतो? हे विद्यार्थ्यांना विचारणे.
Line 24: Line 24:
 
* विविध रंगांवर आधारित कृती घेणे.  तुला कोणत्या रंगाचा रेनकोट घालायला आवडेल?  तुला कोणता ऋतू आवडतो?  पावसाळ्यामध्ये तुला काय जास्त आवडते?  पावसाळ्यात तू कोणकोणते खेळ खेळतोस?  पावसात भिजल्यामुळे आपल्याला कोणकोणते आजार होतात?  पावसाळ्यावरच्या विविध कविता गोळा करून वर्गात सादर करा.  पावसाळ्यावर आधारित विद्यार्थ्यांना चित्रे काढण्यास सांगणे.
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
 
इयत्ता 4 - बारा महिने
 
इयत्ता 4 - बारा महिने
  
Latest revision as of 18:59, 11 January 2025

परिचय

मनूच्या वडिलांनी आणि आईने त्याला पावसाळ्यासाठी एक नवीन लाल रेनकोट दिला आहे. मनूला तो घालायची घाई आहे. पण पाऊस पडत नाही. तो आता पावसाची वाट पाहत बसला आहे. पुढे काय होते ते या गोष्टीत ऐका.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • बारा महिने, ही इयत्ता चौथी मधील कविता ऐकविणे.
  • विद्यार्थ्यांना मराठी महिन्यांची पूर्वकल्पना देणे.
  • ऋतुवर आधारित चर्चा करणे.

ऐकण्याच्या दरम्यान क्रिया

  • पावसाळ्यापूर्वी कोण कोणती तयारी आपण करत असतो?
  • पावसाळ्यात कोणकोणत्या अडचणी येतात?
  • कृती - गोष्ट ऐकून झालेल्या भागावर प्रश्न विचारणे.

श्रवणोत्तर क्रिया

  • आपण केव्हा केव्हा आनंदी असतो? हे विद्यार्थ्यांना विचारणे.
  • विद्यार्थ्यांची अपेक्षित उत्तरे यावर चर्चा करणे. उदा.- वाढदिवस असेल तर, जत्रा, गणपती, दिवाळी, खाऊ मिळाल्यानंतर आणि इतर
  • विविध रंगांवर आधारित कृती घेणे. तुला कोणत्या रंगाचा रेनकोट घालायला आवडेल? तुला कोणता ऋतू आवडतो? पावसाळ्यामध्ये तुला काय जास्त आवडते? पावसाळ्यात तू कोणकोणते खेळ खेळतोस? पावसात भिजल्यामुळे आपल्याला कोणकोणते आजार होतात? पावसाळ्यावरच्या विविध कविता गोळा करून वर्गात सादर करा. पावसाळ्यावर आधारित विद्यार्थ्यांना चित्रे काढण्यास सांगणे.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

इयत्ता 4 - बारा महिने

इयत्ता 5 - जादूगर

इयत्ता 6 - पाऊस

पहिली ते चौथी परिसर अध्ययन मधील ऋतूवर आधारित धड्यांसाठी पूरक कृती

अतिरिक्त संसाधने