Difference between revisions of "मराठी मांजरीचे पिल्लू"
Jump to navigation
Jump to search
m (added Category:Marathi using HotCat) |
Prabha DSERT (talk | contribs) |
||
Line 12: | Line 12: | ||
* वाघाची मावशी असे कोणाला म्हणतात? | * वाघाची मावशी असे कोणाला म्हणतात? | ||
− | ==== ऐकण्याच्या | + | ==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ==== |
* विविध प्रकारच्या प्राण्यांच्या आवाजाची प्रत्यक्ष नक्कल करून कृती करणे | * विविध प्रकारच्या प्राण्यांच्या आवाजाची प्रत्यक्ष नक्कल करून कृती करणे | ||
− | * | + | * मांजरीच्या पिल्लाला जखम कोठे झाली होती? |
* मांजर या प्राण्याविषयी मुलांना चर्चा करण्यास सांगणे? | * मांजर या प्राण्याविषयी मुलांना चर्चा करण्यास सांगणे? | ||
− | ==== श्रवणोत्तर | + | ==== श्रवणोत्तर क्रिया ==== |
* आशा कशी होती? | * आशा कशी होती? | ||
− | * मांजरीच्या | + | * मांजरीच्या पिल्लाची मलमपट्टी कोणी केली? |
* या कथेतून आम्हाला काय काय शिकायला मिळते? | * या कथेतून आम्हाला काय काय शिकायला मिळते? | ||
− | === पाठ्यपुस्तकाशी | + | === पाठ्यपुस्तकाशी सलग्नता === |
इयत्ता तिसरी व चौथी विषय मराठी | इयत्ता तिसरी व चौथी विषय मराठी | ||
Latest revision as of 15:03, 12 January 2025
परिचय
मुक्या प्राण्यावर दया करणे
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- तुम्हाला माहित असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे सांगा?
- कुत्रा मांजर बकरी घोडा गाय सर्वांची...... अशा प्रकारे प्राण्यावर आधारित गाणे घेणे
- वाघाची मावशी असे कोणाला म्हणतात?
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- विविध प्रकारच्या प्राण्यांच्या आवाजाची प्रत्यक्ष नक्कल करून कृती करणे
- मांजरीच्या पिल्लाला जखम कोठे झाली होती?
- मांजर या प्राण्याविषयी मुलांना चर्चा करण्यास सांगणे?
श्रवणोत्तर क्रिया
- आशा कशी होती?
- मांजरीच्या पिल्लाची मलमपट्टी कोणी केली?
- या कथेतून आम्हाला काय काय शिकायला मिळते?
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
इयत्ता तिसरी व चौथी विषय मराठी