Difference between revisions of "मराठी एका रूपयाची ताकद"
Jump to navigation
Jump to search
m (added Category:Marathi using HotCat) |
|||
Line 28: | Line 28: | ||
=== अतिरिक्त संसाधने === | === अतिरिक्त संसाधने === | ||
+ | |||
+ | [[Category:Marathi]] |
Latest revision as of 16:01, 6 December 2024
परिचय
रुपयांची बचत करून आपण कोणतेही काम करू शकतो थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे पैशांची बचत करता येते
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- अध्ययन पूर्वकृतीमध्ये एक छोटेसे गाणे अभिनयुक्त घेता येईल.... दोन रुपये दोन रुपये दे रे मला खर्चाला अन सुपारीला माहीम चा हलवा आणि मी तुला दोन रुपये दोन रुपये दे रे मला खरच आला आणि सुपारीला बेळगावचा कुंदा आणिन तूला,..
- कथेशी संबंधित शिक्षक काही प्रश्न विचारू शकतात १)घरी आलेल्या पाहुण्यांनी दिलेले पैसे तुम्ही काय करता? २) पैशांची बचत का करावी?
- शाळेला सुट्टीच्या कालावधीमध्ये तुम्ही कोण कोणत्या गोष्टी करा करता याची यादी करा.
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- तुझ्या वर्ग मित्रांना तुम्ही कोण कोणत्या गोष्टींची मदत करता?
- १)सुट्टी मध्ये अनिता, रफिक ,विवेक, प्रगती यांनी काय करण्याचा बेत आखला होता?२ )तुमची खरी कमाई कोणत्या कामाने मिळवली आहे?
- अजय च्या ठिकाणी तू तुम्ही असता तर तुमची खरी कमाई खर्च कराल का?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- उद्या तुम्ही कोणतेही घरातील एक काम करून खरी कमाई करून पैसे मिळवा? मिळवलेले पैसे तुम्ही कोणत्या कामासाठी खर्च कराल वर्णन करा
- तुम्ही अनुभवलेल्या सहलीचे वर्णन थोडक्यात करा.
- कोण कोणत्या कृती द्वारे आपण पैशांची बचत करू शकतो?
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
मराठी विषयातील परोपकारी मित्र