Difference between revisions of "मराठी धीट रीमा"
Jump to navigation
Jump to search
m (added Category:Marathi using HotCat) |
|||
Line 28: | Line 28: | ||
=== अतिरिक्त संसाधने === | === अतिरिक्त संसाधने === | ||
+ | |||
+ | [[Category:Marathi]] |
Latest revision as of 16:14, 6 December 2024
परिचय
धीट रीमा कथेतील रीमा चे प्रसंगावधान
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- अभिनय गीत आला फेरीवाला आला आला हो आला या मुलाने चित्रे घेऊन खेळा हो खेळा एक रुपयाला एक रुपयाला घेता का बोला
- तुमच्या गावची यात्रा केव्हा होते?(2जत्रेमध्ये काय काय पाहायला मिळते?
- खेळाची कृती जत्रेतील डोंगराच्या खेळाची कृती
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- रीमा व काका कोठे गेले होते? (2 दुसरं कायजत्रेत कोणकोणती दुकाने होती?
- जत्रेतील वातावरण कसे होते? (2रीमाचा स्वभाव कसा होता?
- रीमाने काकाला कशा पद्धतीने शोधले? (रीमाने जत्रेत कोणाला मदत केली?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- रीमा व काकाची भेट कशी झाली?
- तू पाहिलेल्या जत्रेचे वर्णन तू तुज्या शब्दात लिही?
- एखाद्या जत्रेत तू हरवलास तर तू काय करशील?
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
चौथीच्या मराठी विषयातील साहसी शिरीष