Difference between revisions of "मराठी रीबाला हवंय आईस्क्रीम"
Jump to navigation
Jump to search
(Created page with "===परिचय=== ===शिकण्याची उद्दिष्टे=== ===वर्गातील उपक्रम=== ====पूर्व-श्रवण उ...") |
|||
Line 1: | Line 1: | ||
===परिचय=== | ===परिचय=== | ||
+ | रिबाला हवंय आईस्क्रीम व तिचा प्रामाणिकपणा | ||
+ | |||
===शिकण्याची उद्दिष्टे=== | ===शिकण्याची उद्दिष्टे=== | ||
===वर्गातील उपक्रम=== | ===वर्गातील उपक्रम=== | ||
====पूर्व-श्रवण उपक्रम==== | ====पूर्व-श्रवण उपक्रम==== | ||
+ | |||
+ | * आईस्क्रीमचे चित्र काढून रंगविण्याची कृती घेणे. | ||
+ | * प्रश्न विचारण्याची कृती *एक चॉकलेट 5 रुपयाला तर दोन चॉकलेट ची किंमत किती? *तुम्हाला आवडणाऱ्या एका पदार्थाचे नाव सांग . *तुम्ही शाळेला जाताना अचानक एका मित्राचे पेन पडले ते तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल? | ||
+ | * तुमच्या वर्गमित्र-मैत्रिणींची नावे सांगून आवडीचा एक पदार्थ सांगा . वर्गात दोन गट करून हा खेळ घेणे. | ||
+ | |||
====ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप==== | ====ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप==== | ||
+ | |||
+ | * दुकान व दुकानातील गिराईक यांच्या संवाद घेणे. | ||
+ | * शैक्षणिक वस्तू व त्यांच्या अंदाजे किंमत सांगण्याची कृती | ||
+ | * घरी आवश्यक असणाऱ्या आपण दुकान मधून जाऊन आणतो अशा गोष्टींची यादी व त्यांची रक्कम यावर चर्चा करणे. | ||
+ | |||
====श्रवणोत्तर क्रियाकलाप==== | ====श्रवणोत्तर क्रियाकलाप==== | ||
+ | |||
+ | * माझ्या आवडीचा केक यावर आधारित कथा सांग. | ||
+ | * कथेवर आधारित प्रश्न विचारणे. 1.कथेतील मुलीचे नाव काय होते? 2. रेबाने दुकानदाराला किती रुपये परत दिले? 3.रिबा कशी मुलगी होती? | ||
+ | * अभिनयुक्त कथा सादर करणे. | ||
+ | |||
===पाठ्यपुस्तकाशी जोडणे=== | ===पाठ्यपुस्तकाशी जोडणे=== | ||
+ | Class5 Marathi दिनूचे बिल | ||
+ | |||
+ | Class 5 Mathematics बेरीज वजाबाकी गुणाकार | ||
+ | |||
===अतिरिक्त संसाधने=== | ===अतिरिक्त संसाधने=== |
Revision as of 16:05, 5 December 2024
परिचय
रिबाला हवंय आईस्क्रीम व तिचा प्रामाणिकपणा
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- आईस्क्रीमचे चित्र काढून रंगविण्याची कृती घेणे.
- प्रश्न विचारण्याची कृती *एक चॉकलेट 5 रुपयाला तर दोन चॉकलेट ची किंमत किती? *तुम्हाला आवडणाऱ्या एका पदार्थाचे नाव सांग . *तुम्ही शाळेला जाताना अचानक एका मित्राचे पेन पडले ते तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल?
- तुमच्या वर्गमित्र-मैत्रिणींची नावे सांगून आवडीचा एक पदार्थ सांगा . वर्गात दोन गट करून हा खेळ घेणे.
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- दुकान व दुकानातील गिराईक यांच्या संवाद घेणे.
- शैक्षणिक वस्तू व त्यांच्या अंदाजे किंमत सांगण्याची कृती
- घरी आवश्यक असणाऱ्या आपण दुकान मधून जाऊन आणतो अशा गोष्टींची यादी व त्यांची रक्कम यावर चर्चा करणे.
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- माझ्या आवडीचा केक यावर आधारित कथा सांग.
- कथेवर आधारित प्रश्न विचारणे. 1.कथेतील मुलीचे नाव काय होते? 2. रेबाने दुकानदाराला किती रुपये परत दिले? 3.रिबा कशी मुलगी होती?
- अभिनयुक्त कथा सादर करणे.
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
Class5 Marathi दिनूचे बिल
Class 5 Mathematics बेरीज वजाबाकी गुणाकार