Difference between revisions of "मराठी शानू काय खाणार"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
Line 24: Line 24:
 
गोड आंबट कडू अशा पदार्थांची विद्यार्थ्यांना यादी करण्यास सांगून त्याप्रमाणे कृतीयुक्त खेळ घेण्यात यावेत.
 
गोड आंबट कडू अशा पदार्थांची विद्यार्थ्यांना यादी करण्यास सांगून त्याप्रमाणे कृतीयुक्त खेळ घेण्यात यावेत.
  
===पाठ्यपुस्तकाशी जोडत आहे===
+
===पाठ्यपुस्तकाशी जोडणे===
 
या ऑडिओ क्लिप द्वारे घेण्यात आलेली गोष्ट इयत्ता तिसरी चौथी या क्लासच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
 
या ऑडिओ क्लिप द्वारे घेण्यात आलेली गोष्ट इयत्ता तिसरी चौथी या क्लासच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
  
===अतिरिक्त संसाधने===
 
===अतिरिक्त संसाधने===

Revision as of 14:45, 3 December 2024

परिचय

शानू ही लहान मुलगी जी दररोज जेवण करताना आडेवेढे घेत असते. तिचे बाबा तिला जेऊ घालत आहेत तेही तिच्या आजूबाजूच्या प्राणी पक्ष्याची माहित देत.

शिकण्याची उद्दिष्टे

शिकण्याची उद्दिष्टे

1.विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार खाऊ विचारून घेण्यात येतील

2. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या रंगानुसार भाज्यांची फळांची नावे विचारून घेण्यात येतील.

3. शिक्षकांनी आहार पदार्थावरून छान छान कृतीयुक्त गाणे घेऊ शकता.

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

एखाद्या विद्यार्थ्याला कथेमधील पक्षी प्राण्यांचा आवाज काढायला सांगणे

शिक्षकाने विद्यार्थ्यांना गोष्टीतील शानूला रडण्याचे थांबवण्यासाठी जसे प्रयत्न केले त्या पद्धतीने समजूत घालण्यासाठी ची एखादी कृतीयुक्त गाणे द्यावे.

गोष्टी मधील शानूची जशी रडण्याची कृती आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना देखील रडण्याची कृती करण्यासाठी संधी देण्यात यावी

श्रवणोत्तर क्रियाकलाप

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पक्षाचे प्राण्याचे चित्र रेखाटन या संधी द्यावी

चार्ट अथवा फ्लॅश कार्डचा वापर करून प्राणी पक्ष्यांचे आहार पदार्थ जोड्या जुळवण्यात सांगण्यात यावेत

गोड आंबट कडू अशा पदार्थांची विद्यार्थ्यांना यादी करण्यास सांगून त्याप्रमाणे कृतीयुक्त खेळ घेण्यात यावेत.

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

या ऑडिओ क्लिप द्वारे घेण्यात आलेली गोष्ट इयत्ता तिसरी चौथी या क्लासच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.

अतिरिक्त संसाधने