Difference between revisions of "मराठी मांजरीचे तीन पिल्लं"
Jump to navigation
Jump to search
(Created page with "=== परिचय === आपण आपल्या अवतीभवती अनेक प्राणी पाहतो. कांहीं प्राणी स्व...") |
|||
Line 8: | Line 8: | ||
==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ||
− | * | + | * तुम्हाला कोणकोणत्या प्राण्यांची नावे माहित आहेत? |
− | * | + | * यापैकी जंगलात राहणारे प्राणी कोणते? |
− | * | + | * आपण आपल्या घरी कोण कोणते प्राणी पाळतो? |
− | * | + | * त्या प्राण्यांना आपण कोणते प्राणी म्हणून ओळखतो? |
− | |||
==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ==== | ==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ==== | ||
− | * | + | * मांजरीची पिल्लं कुणाला भेटली? |
− | * | + | * मोठ्या कुत्र्याला पाहून मांजरीच्या पिल्लांना कसे वाटले? |
− | * | + | * त्यानंतर मांजरीच्या पिल्लानी काय केले? |
− | |||
==== श्रवणोत्तर क्रिया ==== | ==== श्रवणोत्तर क्रिया ==== | ||
− | + | * या कथेमध्ये कोणत्या प्राण्याचे वर्णन केलेले आहे? | |
− | + | * या कथेमध्ये मांजरीच्या पिल्लांचा कोणता गुण दाखवलेला आहे? | |
− | + | * मांजराचे चित्र काढून रंगवा? | |
− | + | * कुत्र्याने मांजराच्या पिल्लांना काय सांगितले? | |
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता === | === पाठ्यपुस्तकाशी सलग्नता === |
Latest revision as of 14:42, 15 January 2025
परिचय
आपण आपल्या अवतीभवती अनेक प्राणी पाहतो. कांहीं प्राणी स्वभावाने खूप धाडसी असतात, तर कांही भित्रे, तर कांहीं प्राण्यांच्या मनात उगाच गैर समज देखील असतो. प्रस्तुत कथेत अशाच प्रकारे गैर समज असलेल्या मांजरीच्या पिल्लांचे वर्णन केलेले आहे.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- तुम्हाला कोणकोणत्या प्राण्यांची नावे माहित आहेत?
- यापैकी जंगलात राहणारे प्राणी कोणते?
- आपण आपल्या घरी कोण कोणते प्राणी पाळतो?
- त्या प्राण्यांना आपण कोणते प्राणी म्हणून ओळखतो?
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- मांजरीची पिल्लं कुणाला भेटली?
- मोठ्या कुत्र्याला पाहून मांजरीच्या पिल्लांना कसे वाटले?
- त्यानंतर मांजरीच्या पिल्लानी काय केले?
श्रवणोत्तर क्रिया
- या कथेमध्ये कोणत्या प्राण्याचे वर्णन केलेले आहे?
- या कथेमध्ये मांजरीच्या पिल्लांचा कोणता गुण दाखवलेला आहे?
- मांजराचे चित्र काढून रंगवा?
- कुत्र्याने मांजराच्या पिल्लांना काय सांगितले?
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
उच्च प्राथमिक वर्गांसाठी.