मराठी धीट रीमा

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 16:14, 6 December 2024 by Arjun (talk | contribs) (added Category:Marathi using HotCat)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

परिचय

धीट रीमा कथेतील रीमा चे प्रसंगावधान

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • अभिनय गीत आला फेरीवाला आला आला हो आला या मुलाने चित्रे घेऊन खेळा हो खेळा एक रुपयाला एक रुपयाला घेता का बोला
  • तुमच्या गावची यात्रा केव्हा होते?(2जत्रेमध्ये काय काय पाहायला मिळते?
  • खेळाची कृती जत्रेतील डोंगराच्या खेळाची कृती

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • रीमा व काका कोठे गेले होते? (2 दुसरं कायजत्रेत कोणकोणती दुकाने होती?
  • जत्रेतील वातावरण कसे होते? (2रीमाचा स्वभाव कसा होता?
  • रीमाने काकाला कशा पद्धतीने शोधले? (रीमाने जत्रेत कोणाला मदत केली?

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • रीमा व काकाची भेट कशी झाली?
  • तू पाहिलेल्या जत्रेचे वर्णन तू तुज्या शब्दात लिही?
  • एखाद्या जत्रेत तू हरवलास तर तू काय करशील?

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

चौथीच्या मराठी विषयातील साहसी शिरीष

अतिरिक्त संसाधने