मराठी आंब्याचं झाड

From Karnataka Open Educational Resources

परिचय

या कथेमध्ये झाडांच्या सानिध्यात  लपाछपी खेळाचे वर्णन केलेले आहे

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • तुम्हाला माहित असलेल्या फळझाडांची नावे सांगा?
  • तुम्हाला कोण कोणते खेळ खेळायला आवडतात यांची यादी करा?
  • एवढा मोठा आंबा........ अशा प्रकारे फळांशी संबंधित एक गाणे घेणे

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • आंब्याच्या झाडांच्या पानाचा वापर आपण केव्हा केव्हा करतो?
  • तुम्ही पाहिलेल्या झाडांच्या बागांची यादी करा?
  • विद्यार्थ्यांना आंब्याच्या विविध प्रजाती (प्रकार) यांची यादी करायला सांगणे.

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • आजीच्या बागेत कशाचे झाड होते?
  • आंब्याच्या झाडावर कोण बसत?
  • मुलीला कोणी शोधून काढले?

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

इयत्ता : तिसरी     परिसर अध्ययन

अतिरिक्त संसाधने