Anonymous

Changes

From Karnataka Open Educational Resources
no edit summary
Line 6: Line 6:     
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
1.विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार खाऊ विचारून घेण्यात येतील
     −
2. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या रंगानुसार भाज्यांची फळांची नावे विचारून घेण्यात येतील.
+
* विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार खाऊ विचारून घेण्यात येतील  
   −
3. शिक्षकांनी आहार पदार्थावरून छान छान कृतीयुक्त गाणे घेऊ शकता.
+
* विद्यार्थ्यांच्या आवडीच्या रंगानुसार भाज्यांची फळांची नावे विचारून घेण्यात येतील.
 +
 
 +
* शिक्षकांनी आहार पदार्थावरून छान छान कृतीयुक्त गाणे घेऊ शकता.
    
====ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप====
 
====ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप====
एखाद्या विद्यार्थ्याला कथेमधील पक्षी प्राण्यांचा आवाज काढायला सांगणे
     −
शिक्षकाने विद्यार्थ्यांना गोष्टीतील शानूला रडण्याचे थांबवण्यासाठी जसे प्रयत्न केले त्या पद्धतीने समजूत घालण्यासाठी ची एखादी कृतीयुक्त गाणे द्यावे.
+
* एखाद्या विद्यार्थ्याला कथेमधील पक्षी प्राण्यांचा आवाज काढायला सांगणे
   −
गोष्टी मधील शानूची जशी रडण्याची कृती आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना देखील रडण्याची कृती करण्यासाठी संधी देण्यात यावी  
+
* शिक्षकाने विद्यार्थ्यांना गोष्टीतील शानूला रडण्याचे थांबवण्यासाठी जसे प्रयत्न केले त्या पद्धतीने समजूत घालण्यासाठी ची एखादी कृतीयुक्त गाणे द्यावे.
 +
 
 +
* गोष्टी मधील शानूची जशी रडण्याची कृती आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना देखील रडण्याची कृती करण्यासाठी संधी देण्यात यावी  
    
====श्रवणोत्तर क्रियाकलाप====
 
====श्रवणोत्तर क्रियाकलाप====
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पक्षाचे प्राण्याचे चित्र रेखाटन या संधी द्यावी
     −
चार्ट अथवा फ्लॅश कार्डचा वापर करून प्राणी पक्ष्यांचे आहार पदार्थ जोड्या जुळवण्यात सांगण्यात यावेत  
+
* विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पक्षाचे प्राण्याचे चित्र रेखाटन या संधी द्यावी
 +
 
 +
* चार्ट अथवा फ्लॅश कार्डचा वापर करून प्राणी पक्ष्यांचे आहार पदार्थ जोड्या जुळवण्यात सांगण्यात यावेत  
   −
गोड आंबट कडू अशा पदार्थांची विद्यार्थ्यांना यादी करण्यास सांगून त्याप्रमाणे कृतीयुक्त खेळ घेण्यात यावेत.
+
* गोड आंबट कडू अशा पदार्थांची विद्यार्थ्यांना यादी करण्यास सांगून त्याप्रमाणे कृतीयुक्त खेळ घेण्यात यावेत.
    
===पाठ्यपुस्तकाशी जोडणे===
 
===पाठ्यपुस्तकाशी जोडणे===
RIESI
469

edits