मराठी कल्पनाची सायकल
Jump to navigation
Jump to search
परिचय
कल्पनाला सायकल शिकण्याची खूप घाई झाली असल्याने ती सराव न करता सायकल चालवल्यामुळे जखमी झाली
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- अभिनय गीत -आई मला छोटीशी बाहुली देना, बाहुली मी घेईन ,तिला मी सजवीन, तिच्यासोबत नाचेन छम छम छम. आई मला छोटीशी मोटार देना, मोटार मी घेईन,ड्रायव्हर मी होइन , गावाला जाईन पॉ पॉ.....
- अभिनय सादरीकरण - एक चिठ्ठी उचलून अभिनय सादर करा उदाहरणार्थ, सैनिक, पोलीस पोस्टमन चालक...
- तुमच्यापैकी कोणाला सायकल चालवता येते? 2)तुम्हाला शिकताना काय भीती का वाटते?
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- सायकल शिकण्याची घाई कोण करत होतं? कल्पना सायकल शिकताना कोणत्या चुका करत होती?
- तुम्हाला काय शिकायला आवडेल? कल्पना सायकल शिकण्यासाठी कोठे जात होती?
- मुलानी दररोज दूध आणि पौष्टिक आहार का खाल्ला पाहिजे? डॉक्टरानी, कल्पना ला कोणत्या सूचना केल्या?
श्रवणोत्तर क्रिया
- सायकलीच्या भागांची नावे सांगा.
- सायकल कशी शिकली पाहिजे वर्णन करा.
- सायकलीचे चित्र काढा.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
मराठी विषयातील धाडसी दयानंद पाठ