मराठी जल्लोष क्रीडादिनाचा
Jump to navigation
Jump to search
परिचय
खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . मूले खेळण्यात खूप आनंदी व एकाग्र होतात .खेळ विविध प्रकारचे असतात. खेळामुळे विद्यार्थ्यात निकोप स्पर्धाभाव , शारीरीक क्षमता व मानसिक विकासही वाढतो. खेळामुळे उत्साह व उमेद वाढते. प्रस्तूत कथेत खेळाबद्दल विशेष गंमतजंमत सांगीतलेली आहे
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याची चित्रे दाखविणे.
- आवडत्या खेळाचे नांव विचारणे.
- विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे
ऐकण्याच्या दरम्यान क्रिया
- कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते?
- छोटे बैठे खेळ घेणे
- एखाद्या खेळाची माहिती देणे.
श्रवणोत्तर क्रिया
- दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने .
- शाळेत क्रिडास्पर्धा भरविणे .
- एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
उच्च प्राथमिक इयत्तासाठी