मराठी धीट रीमा
Jump to navigation
Jump to search
परिचय
धीट रीमा हि एकदम धीट मुलगी असते चला तर मग पाहूया या कथेतील रीमा चे प्रसंगावधान
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- अभिनय गीत: आला फेरीवाला आला आला हो आला या मुलानो चित्रे घेऊन खेळा हो खेळा एक रुपयाला एक, घेता का ? बोला
- तुमच्या गावची जत्रा केव्हा होते?(2जत्रेमध्ये काय काय पाहायला मिळते?
- खेळाची कृती जत्रेतील डोंगराच्या खेळाची कृती
ऐकण्याच्या दरम्यान क्रिया
- रीमा व काका कोठे गेले होते?
- 2 जत्रेत कोणकोणती दुकाने होती?
- जत्रेतील वातावरण कसे होते?
- रीमाचा स्वभाव कसा होता?
- रीमाने काकाला कशा पद्धतीने शोधले?
- रीमाने जत्रेत कोणाला मदत केली?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- रीमा व काकाची भेट कशी झाली?
- तुम्ही पाहिलेल्या जत्रेचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा.
- एखाद्या जत्रेत तुम्ही हरवलात तर तुम्ही कराल? एकेकजण सांगा
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
चौथीच्या मराठी विषयातील साहसी शिरीष