मराठी मोठे संकट
Jump to navigation
Jump to search
परिचय
पर्यावरण संरक्षण व संवर्धन त्याचबरोबर पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी कथा.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- प्राणी गीत सादरीकरण
- प्रश्नावली
- हिरकणी कथा
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- प्राणी व चित्र दाखवून ओळखायला सांगणे
- प्रश्न विचारणे.
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- प्रश्न विचारणे
- गटवार काम देणे. पर्यावरण संरक्षण निबंध, नाटक, चित्र, लेखन
- कथा सादर
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
इ. 7वी . पाठ - आम्ही टिकलो तर तुम्ही टिकाल आणि इयत्ता तिसरी व चौथी मधील पाण्याचे थेंब व पाणी बचतीचे पाठ