मराठी राजू आणि भाज्या

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search

परिचय

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • मुलांना माहित असलेल्या भाजीपाला आणि पालेभाज्यांची यादी तयार करणे.
  • भाजीपाला आणि पालेभाज्यांचे महत्त्व यावर गटचर्चा आयोजित करणे आणि एक गोष्ट म्हणजे देवाण-घेवाण करायला सांगणे?.
  • भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे. उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड)

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते?
  • वर्गाच्या बाहेर कोण आले?
  • राजुला बाईनी शाबासकी का दिली?

श्रवणोत्तर क्रिया

  • तुम्हाला माहित असलेल्या दहा पालेभाज्यांची नावे सांगा?
  • तुम्हाला आवडणाऱ्या दहा पालेभाज्यांची चित्रे जमा करून त्याचा अल्बम तयार कर?
  • कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून रंगभरा आणि सर्वांना दिसेल असे वर्गात लाव.?

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता

Class - 5 मराठी - मधुला पडलेलं स्वप्न.

अतिरिक्त संसाधने