मराठी रीबाला हवंय आईस्क्रीम
Jump to navigation
Jump to search
परिचय
रिबा, एक छोटीशी मुलगी आहे . तिला हवं असत आईस्क्रीम व ते मिळवण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न या कथेत दाखवला आहे.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- आईस्क्रीमचे चित्र काढून रंगविण्याची कृती घेणे.
- प्रश्न विचारण्याची कृती *एक चॉकलेट 5 रुपयाला तर दोन चॉकलेट ची किंमत किती? *तुम्हाला आवडणाऱ्या एका पदार्थाचे नाव सांगा . *तुम्ही शाळेला जाताना अचानक एका मित्राचे पेन पडले ते तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल?
- तुमच्या वर्गमित्र-मैत्रिणींची नावे सांगून आवडीचा एक पदार्थ सांगा . वर्गात दोन गट करून हा खेळ घेणे.
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- दुकान व दुकानातील गिर्हाईक यांचा संवाद घेणे.
- शैक्षणिक वस्तू व त्यांच्या अंदाजे किंमत सांगण्याची कृती
- घरी आवश्यक असणाऱ्या ,आपण दुकान मधून जाऊन आणतो अशा गोष्टींची यादी व त्यांची रक्कम यावर चर्चा करणे.
श्रवणोत्तर क्रिया
- माझ्या आवडीचा केक यावर आधारित कथा सांगा.
- कथेवर आधारित प्रश्न विचारणे. 1.कथेतील मुलीचे नाव काय होते? 2. रेबाने दुकानदाराला किती रुपये परत दिले? 3.रिबा कशी मुलगी होती?
- अभिनयुक्त कथा सादर करणे.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
Class5 Marathi दिनूचे बिल
Class 5 Mathematics बेरीज वजाबाकी गुणाकार