Changes

Jump to navigation Jump to search
no edit summary
Line 1: Line 1: −
test
+
===परिचय===
 +
शानू ही लहान मुलगी जी दररोज जेवण करताना आडेवेढे घेत असते. तिचे बाबा तिला जेऊ घालत आहेत तेही तिच्या आजूबाजूच्या प्राणी पक्ष्याची माहित देत.
 +
 
 +
===शिकण्याची उद्दिष्टे===
 +
====शिकण्याची उद्दिष्टे====
 +
1.विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार खाऊ विचारून घेण्यात येतील
 +
 
 +
2. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या रंगानुसार भाज्यांची फळांची नावे विचारून घेण्यात येतील.
 +
 
 +
3. शिक्षकांनी आहार पदार्थावरून छान छान कृतीयुक्त गाणे घेऊ शकता.
 +
 
 +
====ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप====
 +
एखाद्या विद्यार्थ्याला कथेमधील पक्षी प्राण्यांचा आवाज काढायला सांगणे
 +
 
 +
शिक्षकाने विद्यार्थ्यांना गोष्टीतील शानूला रडण्याचे थांबवण्यासाठी जसे प्रयत्न केले त्या पद्धतीने समजूत घालण्यासाठी ची एखादी कृतीयुक्त गाणे द्यावे.
 +
 
 +
====श्रवणोत्तर क्रियाकलाप====
 +
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पक्षाचे प्राण्याचे चित्र रेखाटन या संधी द्यावी
 +
 
 +
चार्ट अथवा फ्लॅश कार्डचा वापर करून प्राणी पक्ष्यांचे आहार पदार्थ जोड्या जुळवण्यात सांगण्यात यावेत
 +
 
 +
गोड आंबट कडू अशा पदार्थांची विद्यार्थ्यांना यादी करण्यास सांगून त्याप्रमाणे कृतीयुक्त खेळ घेण्यात यावेत.
 +
 
 +
===पाठ्यपुस्तकाशी जोडत आहे===
 +
या ऑडिओ क्लिप द्वारे घेण्यात आलेली गोष्ट इयत्ता तिसरी चौथी या क्लासच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
 +
 
 +
===अतिरिक्त संसाधने===
RIESI
520

edits

Navigation menu