Changes

Jump to navigation Jump to search
no edit summary
Line 1: Line 1:  
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
घोटाळा
 +
 +
अनअपेक्षित घडलेल्या क्रियेमुळे होणारे अचानक बदल
    
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 6: Line 9:     
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 +
 +
* वेगवेगळ्या किटकांचे आवाज विद्यार्थ्यांना ऐकवून  कीटकांची नावे सांगण्याची कृती घेणे.
 +
* विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचा अभिनय करणे व उर्वरित विद्यार्थ्यांनी प्राण्यांचा अभिनय ओळखणे.
 +
* प्रश्न विचारणे  तुम्हाला उपद्रव देणाऱ्या कीटकांची नावे लिहा  तुम्ही व  तुमच्या घरच्या व्यक्ती कोण कोणती कामे करतात कामांची यादी कर
    
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 +
 +
* घटनाक्रम सांगणारे गाणे  कोल्हापूरचा म्हातारा सहलीला गेला.  कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको सहलीला गेले.  कोल्हापूरचा म्हातारा ,म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा सहलीला गेले............
 +
* घोटाळा सारख्या अनपेक्षित घडलेल्या घटनांची यादी कर.
 +
* घरी पाळलेले पाळीव प्राणी व घरच्या व्यक्ती यांच्या हातून कधी नकळत  घडलेल्या अनपेक्षित घटना सांग.
    
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 +
 +
* कुटुंबातील व्यक्तींचे अभिनय करून दाखवणे.
 +
* घोटाळा ही कथा अभिनयुक्त सादर करणे.
 +
* ही कथा किंवा या प्रकारची कथा तुझ्या शब्दात सांग.  या कथेतून विद्यार्थ्यांना घडलेल्या घटना क्रमाने लावण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते.
    
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 +
Class 5th Marathi तेनाली रामाचे चातुर्य
 +
 +
Class 7th Marathi जावयाची करामत
    
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
RIESI
504

edits

Navigation menu