* बडबड गीत हत्ती दादा हत्ती दादा सुपाएवढे कान तुझी भक्कमशी मान हत्ती दादा हत्ती दादा खांबाएवढे पाय , मोठे मोठे अंग तुझे डुलत डुलत जाय | * बडबड गीत हत्ती दादा हत्ती दादा सुपाएवढे कान तुझी भक्कमशी मान हत्ती दादा हत्ती दादा खांबाएवढे पाय , मोठे मोठे अंग तुझे डुलत डुलत जाय |