Changes

Jump to navigation Jump to search
Created page with "=== परिचय === मुक्या प्राण्यावर दया करणे === शिकण्याची उद्दिष्टे === === वर..."
=== परिचय ===
मुक्या प्राण्यावर दया करणे

=== शिकण्याची उद्दिष्टे ===

=== वर्गातील उपक्रम ===

==== पूर्व-श्रवण उपक्रम ====

* तुम्हाला माहित असलेल्या पाळीव प्राण्यांची नावे सांगा?
* कुत्रा मांजर बकरी घोडा गाय सर्वांची...... अशा प्रकारे प्राण्यावर आधारित गाणे घेणे
* वाघाची मावशी असे कोणाला म्हणतात?

==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ====

* विविध प्रकारच्या  प्राण्यांच्या आवाजाची प्रत्यक्ष नक्कल करून कृती करणे
* मांजरीच्या पिल्लाला जखम कोठे झाली होती?
* मांजर या प्राण्याविषयी मुलांना चर्चा करण्यास सांगणे?

==== श्रवणोत्तर क्रिया ====

* आशा कशी होती?
* मांजरीच्या पिल्लाची मलमपट्टी कोणी केली?
* या कथेतून आम्हाला काय काय शिकायला मिळते?

=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
इयत्ता तिसरी व चौथी     विषय मराठी

=== अतिरिक्त संसाधने ===

[[Category:Marathi]]
RIESI
539

edits

Navigation menu