Difference between revisions of "मराठी राजू आणि भाज्या"
Jump to navigation
Jump to search
m (added Category:Marathi using HotCat) |
Prabha DSERT (talk | contribs) m |
||
Line 11: | Line 11: | ||
* भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे. उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड) | * भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे. उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड) | ||
− | ==== ऐकण्याच्या | + | ==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ==== |
* राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते? | * राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते? | ||
− | * | + | * वर्गाच्या बाहेर कोण आले? |
* राजुला बाईनी शाबासकी का दिली? | * राजुला बाईनी शाबासकी का दिली? | ||
− | ==== श्रवणोत्तर | + | ==== श्रवणोत्तर क्रिया ==== |
− | * | + | * तुम्हाला माहित असलेल्या दहा पालेभाज्यांची नावे सांगा? |
− | * | + | * तुम्हाला आवडणाऱ्या दहा पालेभाज्यांची चित्रे जमा करून त्याचा अल्बम तयार कर? |
− | * कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून | + | * कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून रंगभरा आणि सर्वांना दिसेल असे वर्गात लाव.? |
− | === पाठ्यपुस्तकाशी | + | === पाठ्यपुस्तकाशी सलग्नता === |
Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता | Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता | ||
Latest revision as of 07:38, 26 December 2024
परिचय
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- मुलांना माहित असलेल्या भाजीपाला आणि पालेभाज्यांची यादी तयार करणे.
- भाजीपाला आणि पालेभाज्यांचे महत्त्व यावर गटचर्चा आयोजित करणे आणि एक गोष्ट म्हणजे देवाण-घेवाण करायला सांगणे?.
- भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे. उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड)
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते?
- वर्गाच्या बाहेर कोण आले?
- राजुला बाईनी शाबासकी का दिली?
श्रवणोत्तर क्रिया
- तुम्हाला माहित असलेल्या दहा पालेभाज्यांची नावे सांगा?
- तुम्हाला आवडणाऱ्या दहा पालेभाज्यांची चित्रे जमा करून त्याचा अल्बम तयार कर?
- कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून रंगभरा आणि सर्वांना दिसेल असे वर्गात लाव.?
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता
Class - 5 मराठी - मधुला पडलेलं स्वप्न.