Difference between revisions of "मराठी राजू आणि भाज्या"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
m (added Category:Marathi using HotCat)
m
 
Line 11: Line 11:
 
* भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे.  उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड)
 
* भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे.  उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड)
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ====
  
 
* राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते?
 
* राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते?
* वर्गात बाहेर कोण आल्या?
+
* वर्गाच्या बाहेर कोण आले?
 
* राजुला बाईनी शाबासकी का दिली?
 
* राजुला बाईनी शाबासकी का दिली?
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
==== श्रवणोत्तर क्रिया ====
  
* तुला माहित असलेल्या दहा पालेभाज्यांची नावे सांग?
+
* तुम्हाला माहित असलेल्या दहा पालेभाज्यांची नावे सांगा?
* तुला आवडणाऱ्या दहा पालेभाज्यांची चित्रे जमा करून त्याचा अल्बम तयार कर?
+
* तुम्हाला आवडणाऱ्या दहा पालेभाज्यांची चित्रे जमा करून त्याचा अल्बम तयार कर?
* कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून रंग आणि सर्वांना दिसेल असे वर्गात लाव.?
+
* कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून रंगभरा आणि सर्वांना दिसेल असे वर्गात लाव.?
  
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
 
Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता
 
Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता
  

Latest revision as of 07:38, 26 December 2024

परिचय

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • मुलांना माहित असलेल्या भाजीपाला आणि पालेभाज्यांची यादी तयार करणे.
  • भाजीपाला आणि पालेभाज्यांचे महत्त्व यावर गटचर्चा आयोजित करणे आणि एक गोष्ट म्हणजे देवाण-घेवाण करायला सांगणे?.
  • भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे. उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड)

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते?
  • वर्गाच्या बाहेर कोण आले?
  • राजुला बाईनी शाबासकी का दिली?

श्रवणोत्तर क्रिया

  • तुम्हाला माहित असलेल्या दहा पालेभाज्यांची नावे सांगा?
  • तुम्हाला आवडणाऱ्या दहा पालेभाज्यांची चित्रे जमा करून त्याचा अल्बम तयार कर?
  • कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून रंगभरा आणि सर्वांना दिसेल असे वर्गात लाव.?

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता

Class - 5 मराठी - मधुला पडलेलं स्वप्न.

अतिरिक्त संसाधने