Changes
From Karnataka Open Educational Resources
11 bytes added
, 15:00, 4 December 2024
Line 10: |
Line 10: |
| * विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी करणे आणि एका गटाला पाळीव प्राणी व दुसऱ्या गटाला जंगली प्राणी यांची यादी करण्यास सांगणे. | | * विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी करणे आणि एका गटाला पाळीव प्राणी व दुसऱ्या गटाला जंगली प्राणी यांची यादी करण्यास सांगणे. |
| * मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना काही प्राण्यांचे आवाज ऐकविणे व ते ओळखण्यास सांगणे. | | * मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना काही प्राण्यांचे आवाज ऐकविणे व ते ओळखण्यास सांगणे. |
− | * कोडी विचारणे. 1. असा कोण आहे ज्याला मारताना लोकांना खूप मजा येते. 2. असा कोण आहे जो सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो. | + | * कोडी विचारणे. |
| + | 1. असा कोण आहे ज्याला मारताना लोकांना खूप मजा येते. |
| + | |
| + | 2. असा कोण आहे जो सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो. |
| | | |
| ==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ==== | | ==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ==== |
| | | |
| * बडबड गीत हत्ती दादा हत्ती दादा सुपाएवढे कान तुझी भक्कमशी मान हत्ती दादा हत्ती दादा खांबाएवढे पाय , मोठे मोठे अंग तुझे डुलत डुलत जाय | | * बडबड गीत हत्ती दादा हत्ती दादा सुपाएवढे कान तुझी भक्कमशी मान हत्ती दादा हत्ती दादा खांबाएवढे पाय , मोठे मोठे अंग तुझे डुलत डुलत जाय |
− | * गोष्टीवर आधारित काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून. 1.गोष्टीतील मुलाचे नाव काय? 2.त्याला कशाची आवड होती? 3.जंगलातून जाताना त्याला कोणते प्राणी दिसले? 4. त्याने कोणती युक्ती लढवली? 5.तुम्हाला हत्तीचा आवाज काढता येतो का? | + | * गोष्टीवर आधारित काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून. |
| + | 1.गोष्टीतील मुलाचे नाव काय? |
| + | |
| + | 2.त्याला कशाची आवड होती? |
| + | |
| + | 3.जंगलातून जाताना त्याला कोणते प्राणी दिसले? |
| + | |
| + | 4. त्याने कोणती युक्ती लढवली? |
| + | |
| + | 5.तुम्हाला हत्तीचा आवाज काढता येतो का? |
| | | |
| ==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ==== | | ==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ==== |