मराठी मोठे संकट

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 18:56, 11 January 2025 by Prabha DSERT (talk | contribs) (→‎परिचय)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

परिचय

पर्यावरण संरक्षण व संवर्धन त्याचबरोबर पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी हि कथा आहे.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • प्राणी गीत सादरीकरण
  • प्रश्नावली
  • हिरकणी कथा

ऐकण्याच्या दरम्यान क्रिया

  • प्राणी व चित्र दाखवून ओळखायला सांगणे
  • प्रश्न विचारणे.

श्रवणोत्तर क्रिया

  • प्रश्न विचारणे
  • गटवार काम देणे. पर्यावरण संरक्षण निबंध, नाटक, चित्र, लेखन
  • कथा सादर

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

इ. 7वी . पाठ  - आम्ही  टिकलो तर तुम्ही टिकाल आणि इयत्ता तिसरी व चौथी मधील पाण्याचे थेंब व पाणी बचतीचे पाठ

अतिरिक्त संसाधने