मराठी रीबाला हवंय आईस्क्रीम

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 15:34, 12 January 2025 by Prabha DSERT (talk | contribs) (→‎परिचय)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

परिचय

रिबा, एक छोटीशी मुलगी आहे . तिला हवं असत आईस्क्रीम व ते मिळवण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न या कथेत दाखवला आहे.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • आईस्क्रीमचे चित्र काढून  रंगविण्याची कृती घेणे.
  • प्रश्न विचारण्याची कृती *एक चॉकलेट 5 रुपयाला तर दोन चॉकलेट ची किंमत किती? *तुम्हाला आवडणाऱ्या एका पदार्थाचे नाव सांगा . *तुम्ही शाळेला जाताना अचानक एका मित्राचे पेन पडले ते तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल?
  • तुमच्या वर्गमित्र-मैत्रिणींची  नावे सांगून आवडीचा एक पदार्थ सांगा . वर्गात दोन गट करून हा खेळ घेणे.

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • दुकान व दुकानातील गिर्हाईक यांचा संवाद घेणे.
  • शैक्षणिक वस्तू व त्यांच्या अंदाजे किंमत सांगण्याची कृती
  • घरी आवश्यक असणाऱ्या ,आपण दुकान मधून जाऊन आणतो अशा गोष्टींची यादी व त्यांची रक्कम यावर चर्चा करणे.

श्रवणोत्तर क्रिया

  • माझ्या आवडीचा केक यावर आधारित कथा सांगा.
  • कथेवर आधारित प्रश्न विचारणे. 1.कथेतील मुलीचे नाव काय होते? 2. रेबाने दुकानदाराला किती रुपये परत दिले? 3.रिबा कशी मुलगी होती?
  • अभिनयुक्त कथा सादर करणे.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

Class5 Marathi दिनूचे बिल

Class 5 Mathematics  बेरीज वजाबाकी गुणाकार

अतिरिक्त संसाधने