Difference between revisions of "मराठी खीर कोणी खाल्ली"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
m (added Category:Marathi using HotCat)
Line 32: Line 32:
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 +
 +
[[Category:Marathi]]

Revision as of 16:01, 6 December 2024

परिचय

मीराच्या आवडीची खीर नेमकी कोणी खाल्ली? याचा शोध कसा लागला? हे या गोष्टीतून स्पष्ट होते

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • गटवार कृती : विद्यार्थ्यांना खालील यादी करण्यास सांगणे

1) तुम्हाला आवडणारे पदार्थ 2) गोड पदार्थांची नावे 3) गोड पदार्थ बनविण्यास लागणारे साहित्य

  • मेवा ( काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे, खारीक, पिस्ता ) दाखवून त्यांची नावे विद्यार्थ्यांना ओळखण्यास सांगणे.

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • विद्यार्थ्यांना डोळे बंद करून कथा श्रवण करण्यास सांगणे.
  • झालेल्या भागावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे

1) मीराचा आवडीचा पदार्थ कोणता? 2) बाबा बाजारात काय आणण्यास गेले? 3) खीर खाण्याचा प्रयत्न कोणी केला? 4) ट्रॅफिक जाम का झाले? 5) कोणत्या वाहनांनी जोराचा ब्रेक लावले? 6) घाबरलेली किकू पुन्हा पळून कोठे गेली?

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • या कथेशी संबंधित पंधरा शब्द लिहा.
  • गट कृती : कथेचे दोन भागात ( पूर्वार्ध व उत्तरार्ध ) सादरीकरण करण्यास सांगणे.
  • तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांच्या बाबतीत घडलेली अशी एखादी वेगळी घटना सांगा.

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

Std : 2nd-4th,Sub : Marathi

अतिरिक्त संसाधने