Difference between revisions of "मराठी भंगारवाला"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...")
 
m (added Category:Marathi using HotCat)
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
ज्ञान म्हणजे भगवान. ज्ञानाची साठवण पुस्तकात असते पुस्तक हे कपाटात, ग्रंथालयात, देणगीदाखल, किंवा भंगारातदेखील मिळाले तरी त्यातील ज्ञान कमी झालेले नसते . पुस्तक वाचणाऱ्याला वाचनाची गोडी लागली तर त्याला कशाचीच आठवण रहात नाही. प्रस्तूत कथेत भंगारात मिळालेले पुस्तक देखील वाचनाची आवड निर्माण करते हे सांगीतलेले आहे.
  
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 6: Line 7:
  
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 +
 +
* टाकाऊ वस्तूनी भरलेल्या पोत्यात असलेल्या वस्तूंचा अंदाज करून नावे सांगण्यास लावणे.
 +
* घरातील उपयोगी व टाकाऊ वस्तूंची यादी सांगणे.
 +
* विविध व्यावसायिकांची चित्रे दाखवून नांवे ओळखण्यास सांगणे.
  
 
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 +
 +
* भंगारवाला, शिक्षिका, विद्यार्थी, भंगार विकणारी बाई अशी एकांकिका सादर करणे .
 +
* कथेवर आधारीत मध्यांतरावर प्रश्न विचारणे उदा . पुस्तक कोठे मिळाले ? इ.
 +
* पूर्वतयारीतील भंगार पोत्यातून वस्तू काढत शेवटी विविध पुस्तके काढून नावे वाचणे .
  
 
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 +
 +
* विविध पुस्तकांची ओळख करून देणे .
 +
* पुस्तकाचे विद्यार्थ्यांकडून वाचन व श्रवण करून घेणे.
 +
* ग्रंथालयाला भेट देणे.
  
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 +
उचप्राथमिक इयत्तांसाठी
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 +
 +
[[Category:Marathi]]

Revision as of 16:03, 6 December 2024

परिचय

ज्ञान म्हणजे भगवान. ज्ञानाची साठवण पुस्तकात असते पुस्तक हे कपाटात, ग्रंथालयात, देणगीदाखल, किंवा भंगारातदेखील मिळाले तरी त्यातील ज्ञान कमी झालेले नसते . पुस्तक वाचणाऱ्याला वाचनाची गोडी लागली तर त्याला कशाचीच आठवण रहात नाही. प्रस्तूत कथेत भंगारात मिळालेले पुस्तक देखील वाचनाची आवड निर्माण करते हे सांगीतलेले आहे.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • टाकाऊ वस्तूनी भरलेल्या पोत्यात असलेल्या वस्तूंचा अंदाज करून नावे सांगण्यास लावणे.
  • घरातील उपयोगी व टाकाऊ वस्तूंची यादी सांगणे.
  • विविध व्यावसायिकांची चित्रे दाखवून नांवे ओळखण्यास सांगणे.

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • भंगारवाला, शिक्षिका, विद्यार्थी, भंगार विकणारी बाई अशी एकांकिका सादर करणे .
  • कथेवर आधारीत मध्यांतरावर प्रश्न विचारणे उदा . पुस्तक कोठे मिळाले ? इ.
  • पूर्वतयारीतील भंगार पोत्यातून वस्तू काढत शेवटी विविध पुस्तके काढून नावे वाचणे .

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • विविध पुस्तकांची ओळख करून देणे .
  • पुस्तकाचे विद्यार्थ्यांकडून वाचन व श्रवण करून घेणे.
  • ग्रंथालयाला भेट देणे.

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

उचप्राथमिक इयत्तांसाठी

अतिरिक्त संसाधने