Difference between revisions of "मराठी असं झालं तर"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...")
 
m (added Category:Marathi using HotCat)
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
श्याम नावाचा एक मुलगा असतो. वयाने लहान असला तरी तो धीट असतो. त्याला विविध अवयवाद्वारे आपण काय काय केलं असतं याविषयी मजेशीर कल्पना डोकीत येत असतात. हे करत असताना आई हाक मारते आणि श्याम हे गुपित कोणाला सांगू नका असे म्हणतो व खुदकन हसू लागतो.
  
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 6: Line 7:
  
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 +
 +
* प्रत्येक विद्यार्थ्याला तू काय झालास तर तुला आवडेल? हा प्रश्न विचारणे.
 +
* विद्यार्थ्यांना समोर येऊन अभिनय करायला लावणे उदा. मी पक्षी असतो तर ,मला उडता आले असते किंवा कोठेही जाता आले असते.
 +
* इंग्रजी गाणे  Chubby cheeks dimple chin, Rosy lips teeth within.
  
 
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 +
 +
* श्यामचे वय किती असते?  त्याला पेंग केव्हा येते?
 +
* त्याला लांब मान का हवी आहे?
 +
* त्याला शक्ती जास्त झाली तर तो कोणाला उचलून घेणार आहे ?
  
 
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 +
 +
* तुमच्या शरीराचे अवयव सांगा?
 +
* त्या अवयवांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पेलिंग सांगा.
 +
* अवयवांचे कार्य विचारून घेणे.
  
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 +
शरीराचे अवयव आणि त्यांची कार्ये -1,2,3
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 +
 +
[[Category:Marathi]]

Latest revision as of 16:13, 6 December 2024

परिचय

श्याम नावाचा एक मुलगा असतो. वयाने लहान असला तरी तो धीट असतो. त्याला विविध अवयवाद्वारे आपण काय काय केलं असतं याविषयी मजेशीर कल्पना डोकीत येत असतात. हे करत असताना आई हाक मारते आणि श्याम हे गुपित कोणाला सांगू नका असे म्हणतो व खुदकन हसू लागतो.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • प्रत्येक विद्यार्थ्याला तू काय झालास तर तुला आवडेल? हा प्रश्न विचारणे.
  • विद्यार्थ्यांना समोर येऊन अभिनय करायला लावणे उदा. मी पक्षी असतो तर ,मला उडता आले असते किंवा कोठेही जाता आले असते.
  • इंग्रजी गाणे Chubby cheeks dimple chin, Rosy lips teeth within.

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • श्यामचे वय किती असते? त्याला पेंग केव्हा येते?
  • त्याला लांब मान का हवी आहे?
  • त्याला शक्ती जास्त झाली तर तो कोणाला उचलून घेणार आहे ?

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • तुमच्या शरीराचे अवयव सांगा?
  • त्या अवयवांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्पेलिंग सांगा.
  • अवयवांचे कार्य विचारून घेणे.

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

शरीराचे अवयव आणि त्यांची कार्ये -1,2,3

अतिरिक्त संसाधने