Difference between revisions of "मराठी एक मजेदार सहल"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 2: Line 2:
 
या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते
 
या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते
  
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
+
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
  
 
=== वर्गातील उपक्रम ===
 
=== वर्गातील उपक्रम ===
Line 8: Line 8:
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
  
* झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवाशाची संबंधित कोणतेही एक गाणे घेणे
+
* झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवासाशी संबंधित कोणतेही एक गाण गाणे
* तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कोठे गेला आहात का?
+
* तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कुठे गेला आहात का?
 
* सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे
 
* सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ====
  
 
* सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता?
 
* सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता?
Line 18: Line 18:
 
* स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा?
 
* स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा?
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
==== श्रवणोत्तर क्रिया ====
  
 
* कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा?
 
* कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा?
Line 24: Line 24:
 
* तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे
 
* तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे
  
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
 
ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल
 
ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 +
 +
[[Category:Marathi]]

Latest revision as of 22:09, 20 December 2024

परिचय

या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवासाशी संबंधित कोणतेही एक गाण गाणे
  • तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कुठे गेला आहात का?
  • सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता?
  • जंगलात किती मित्र राहत होते? ते कोणकोणते?
  • स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा?

श्रवणोत्तर क्रिया

  • कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा?
  • सहलीत प्राण्यांनी कोणकोणते खेळ खेळले?
  • तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल

अतिरिक्त संसाधने