Difference between revisions of "मराठी एक मजेदार सहल"
Jump to navigation
Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...") |
Prabha DSERT (talk | contribs) |
||
(2 intermediate revisions by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
=== परिचय === | === परिचय === | ||
+ | या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते | ||
− | === शिकण्याची उद्दिष्टे === | + | === शिकण्याची उद्दिष्टे === |
=== वर्गातील उपक्रम === | === वर्गातील उपक्रम === | ||
Line 7: | Line 8: | ||
==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ||
− | + | * झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवासाशी संबंधित कोणतेही एक गाण गाणे | |
+ | * तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कुठे गेला आहात का? | ||
+ | * सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे | ||
− | ==== | + | ==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ==== |
− | === पाठ्यपुस्तकाशी | + | * सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता? |
+ | * जंगलात किती मित्र राहत होते? ते कोणकोणते? | ||
+ | * स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा? | ||
+ | |||
+ | ==== श्रवणोत्तर क्रिया ==== | ||
+ | |||
+ | * कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा? | ||
+ | * सहलीत प्राण्यांनी कोणकोणते खेळ खेळले? | ||
+ | * तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे | ||
+ | |||
+ | === पाठ्यपुस्तकाशी सलग्नता === | ||
+ | ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल | ||
=== अतिरिक्त संसाधने === | === अतिरिक्त संसाधने === | ||
+ | |||
+ | [[Category:Marathi]] |
Latest revision as of 22:09, 20 December 2024
परिचय
या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवासाशी संबंधित कोणतेही एक गाण गाणे
- तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कुठे गेला आहात का?
- सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता?
- जंगलात किती मित्र राहत होते? ते कोणकोणते?
- स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा?
श्रवणोत्तर क्रिया
- कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा?
- सहलीत प्राण्यांनी कोणकोणते खेळ खेळले?
- तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल