Difference between revisions of "मराठी कोंबडीचं हुशार पिल्लू"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...")
 
 
(3 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
कोंबडीचे हुशार पिल्लू या कथेत हुशार पिल्लाने कोल्ह्याला शिकवलेली अक्कल.
 +
 +
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
  
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 7: Line 10:
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
* पक्षांची चित्रे दाखवून नावे विचारण्याची कृती घेणे.
 +
 
 +
* वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची मिमिक्री करून पक्षांची नावे ओळखण्याची कृती घेणे.
 +
 
 +
* कोंबडीचे गाणे
 +
 
 +
गेली माझी कोंबडी गेली माझी कोंबडी
 +
 
 +
एक होती तांबडी एक होती पांढरी
 +
 
 +
अशा प्रकारची वेगवेगळी अभिनय गीते घेऊ शकता.
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ====
  
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
* हुशार पिल्लू भोपळ्यात लपले यानंतर पुढील कृती घेणे वर्गातील शैक्षणिक वस्तू लपवून शोधण्याचा खेळ घेणे.
 +
* लपाछपीचा खेळ दोन गटांमध्ये घेणे
 +
* व पोलिसांनी चोराला शोधणे हा खेळ घेणे.
 +
* वर्गात दोन गट करून सांगितलेला . लपून बसलेला शब्द पटकन कोण शोधणार ?ही कृती फ्लॅश कार्ड वापरून घेणे.
 +
 
 +
==== श्रवणोत्तर क्रिया ====
 +
 
 +
* कथेच्या शेवटी वर्गातील विद्यार्थ्यांना हुशार पिल्लू प्रमाणे  आपल्या जीवनात घडलेल्या घटना थोडक्यात सांगण्याची कृती घेणे
 +
* पक्षांचे मुखवटे तयार करून नक्कल करण्याची कृती घेणे.
 +
* अशा प्रकारच्या कथा घेणे .
 +
* उदाहरणार्थ हुशार मांजर ,हुशार माकड, हुशार खारुताई ,हुशार दादा.
 +
 
 +
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
 +
Class 6 Marathi साहशी शिरीष
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 +
 +
[[Category:Marathi]]

Latest revision as of 22:17, 20 December 2024

परिचय

कोंबडीचे हुशार पिल्लू या कथेत हुशार पिल्लाने कोल्ह्याला शिकवलेली अक्कल.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • पक्षांची चित्रे दाखवून नावे विचारण्याची कृती घेणे.
  • वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची मिमिक्री करून पक्षांची नावे ओळखण्याची कृती घेणे.
  • कोंबडीचे गाणे

गेली माझी कोंबडी गेली माझी कोंबडी

एक होती तांबडी एक होती पांढरी

अशा प्रकारची वेगवेगळी अभिनय गीते घेऊ शकता.

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • हुशार पिल्लू भोपळ्यात लपले यानंतर पुढील कृती घेणे वर्गातील शैक्षणिक वस्तू लपवून शोधण्याचा खेळ घेणे.
  • लपाछपीचा खेळ दोन गटांमध्ये घेणे
  • व पोलिसांनी चोराला शोधणे हा खेळ घेणे.
  • वर्गात दोन गट करून सांगितलेला . लपून बसलेला शब्द पटकन कोण शोधणार ?ही कृती फ्लॅश कार्ड वापरून घेणे.

श्रवणोत्तर क्रिया

  • कथेच्या शेवटी वर्गातील विद्यार्थ्यांना हुशार पिल्लू प्रमाणे  आपल्या जीवनात घडलेल्या घटना थोडक्यात सांगण्याची कृती घेणे
  • पक्षांचे मुखवटे तयार करून नक्कल करण्याची कृती घेणे.
  • अशा प्रकारच्या कथा घेणे .
  • उदाहरणार्थ हुशार मांजर ,हुशार माकड, हुशार खारुताई ,हुशार दादा.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

Class 6 Marathi साहशी शिरीष

अतिरिक्त संसाधने