Difference between revisions of "मराठी जल्लोष क्रीडादिनाचा"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...")
 
m
 
(2 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . मूले खेळण्यात खूप आनंदी व एकाग्र होतात .खेळ विविध प्रकारचे असतात. खेळामुळे विद्यार्थ्यात निकोप स्पर्धाभाव , शारीरीक क्षमता व मानसिक विकासही वाढतो. खेळामुळे उत्साह व उमेद वाढते. प्रस्तूत कथेत खेळाबद्दल विशेष गंमतजंमत सांगीतलेली आहे
  
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 7: Line 8:
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
* विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याची चित्रे दाखविणे.
 +
* आवडत्या खेळाचे नांव विचारणे.
 +
* विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रिया ====
  
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
* कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते?
 +
* छोटे बैठे खेळ घेणे
 +
* एखाद्या खेळाची माहिती देणे.
 +
 
 +
==== श्रवणोत्तर क्रिया ====
 +
 
 +
* दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने .
 +
* शाळेत क्रिडास्पर्धा भरविणे .
 +
* एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे
 +
 
 +
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
 +
उच्च प्राथमिक इयत्तासाठी
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 +
 +
[[Category:Marathi]]

Latest revision as of 07:33, 26 December 2024

परिचय

खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . मूले खेळण्यात खूप आनंदी व एकाग्र होतात .खेळ विविध प्रकारचे असतात. खेळामुळे विद्यार्थ्यात निकोप स्पर्धाभाव , शारीरीक क्षमता व मानसिक विकासही वाढतो. खेळामुळे उत्साह व उमेद वाढते. प्रस्तूत कथेत खेळाबद्दल विशेष गंमतजंमत सांगीतलेली आहे

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याची चित्रे दाखविणे.
  • आवडत्या खेळाचे नांव विचारणे.
  • विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे

ऐकण्याच्या दरम्यान क्रिया

  • कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते?
  • छोटे बैठे खेळ घेणे
  • एखाद्या खेळाची माहिती देणे.

श्रवणोत्तर क्रिया

  • दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने .
  • शाळेत क्रिडास्पर्धा भरविणे .
  • एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

उच्च प्राथमिक इयत्तासाठी

अतिरिक्त संसाधने