Difference between revisions of "मराठी बुटातला दगड"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...")
 
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
एका मुलगा आपल्या बोटामध्ये आलेला दगड हा कोठून आला? हे जाणून घेण्यासाठी तो स्वतःला काही प्रश्न विचारतो आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शेवटी त्या बुटातून निघालेला पीस पाहून त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळात. हाच 'बुटातील दगड 'या कथेचा विषय आहे.
  
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
+
थीम - (संकल्पना)- प्रत्यक्ष जाणून घ्यायच्या अगोदर गैरसमज करून घेणे.
 +
 
 +
 +
 
 +
शिकण्याची उद्दिष्टे  
 +
 
 +
1) विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे.
 +
 
 +
2) विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य वाढविणे.
 +
 
 +
3) एखाद्या गोष्टीबद्दल  सत्यता पडताळून पाहून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे
  
 
=== वर्गातील उपक्रम ===
 
=== वर्गातील उपक्रम ===
Line 7: Line 18:
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
  
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
+
* तुम्ही बूट वापरलेत का?
 +
* तुम्ही बूट कुठे कुठे वापरताना पाहिलेत?
 +
* तुम्हाला पहिल्यांदा कोणी बूट दिले?
 +
 
 +
==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ====
 +
 
 +
* बुटातील दगड या गोष्टीमध्ये येणारे नवीन शब्द ओळखून त्यांची यादी करा.
 +
* या कथेमध्ये भुकेलेला कोण आहे?
 +
* शेवटी मुलाच्या बुटातून काय बाहेर निघते?
 +
 
 +
==== श्रवणोत्तर क्रिया ====
  
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
+
* वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षांच्या आवाजाची नक्कल करा आणि तुमच्या वर्ग मित्रांना  ऐकवा.
 +
* वेगवेगळ्या पक्ष्यांच्या पिसांचा संग्रह करा.
 +
* या कथेत बुटतील दगड हा कोठून कोठून आला असेल असे मुलगा विचार करतो ? तुमच्या शब्दात याचे उत्तर .लिहा
  
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
+
=== पाठ्यपुस्तकाशी सलग्नता ===
 +
Class- 4- मराठी - अडाणी खेडूत
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===

Latest revision as of 19:25, 11 January 2025

परिचय

एका मुलगा आपल्या बोटामध्ये आलेला दगड हा कोठून आला? हे जाणून घेण्यासाठी तो स्वतःला काही प्रश्न विचारतो आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शेवटी त्या बुटातून निघालेला पीस पाहून त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळात. हाच 'बुटातील दगड 'या कथेचा विषय आहे.

थीम - (संकल्पना)- प्रत्यक्ष जाणून घ्यायच्या अगोदर गैरसमज करून घेणे.


शिकण्याची उद्दिष्टे

1) विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे.

2) विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य वाढविणे.

3) एखाद्या गोष्टीबद्दल सत्यता पडताळून पाहून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • तुम्ही बूट वापरलेत का?
  • तुम्ही बूट कुठे कुठे वापरताना पाहिलेत?
  • तुम्हाला पहिल्यांदा कोणी बूट दिले?

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • बुटातील दगड या गोष्टीमध्ये येणारे नवीन शब्द ओळखून त्यांची यादी करा.
  • या कथेमध्ये भुकेलेला कोण आहे?
  • शेवटी मुलाच्या बुटातून काय बाहेर निघते?

श्रवणोत्तर क्रिया

  • वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षांच्या आवाजाची नक्कल करा आणि तुमच्या वर्ग मित्रांना ऐकवा.
  • वेगवेगळ्या पक्ष्यांच्या पिसांचा संग्रह करा.
  • या कथेत बुटतील दगड हा कोठून कोठून आला असेल असे मुलगा विचार करतो ? तुमच्या शब्दात याचे उत्तर .लिहा

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

Class- 4- मराठी - अडाणी खेडूत

अतिरिक्त संसाधने