Difference between revisions of "मराठी सिंहाची अंबारी"
Jump to navigation
Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...") |
m (added Category:Marathi using HotCat) |
||
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
=== परिचय === | === परिचय === | ||
+ | पार्श्वभूमी: | ||
+ | |||
+ | जंगलाचा राजा सिंह राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होते माहीत आहे का? एक मजेशीर आणि रंगतदार दरबार! ही गोष्ट ऐकल्यावर सगळा प्रकार कळून येईल. | ||
+ | |||
+ | उद्देशे: | ||
+ | |||
+ | या गोष्टीत येणाऱ्या नवीन शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे. दुसऱ्यांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे आहे, हे मुलांना समजावून सांगणे. | ||
+ | |||
+ | कथाविषय: | ||
+ | |||
+ | विनोद, बुद्धिमत्ता आणि चातुर्य, स्वार्थ. | ||
+ | |||
+ | महत्त्वाची नोंद: | ||
+ | |||
+ | प्राथमिक स्तर, इयत्ता १, २, ३, ४, ५. | ||
=== शिकण्याची उद्दिष्टे === | === शिकण्याची उद्दिष्टे === | ||
Line 6: | Line 21: | ||
==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ||
+ | |||
+ | * सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल. * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या धोक्यासंबंधी चर्चा करता येईल. * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल. * पूर्वीच्या काळातील राज्यांचे विलासी जीवन आणि त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना वर चर्चा करता येईल. | ||
+ | * चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा. * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे? * अंबारी कोण वाहतात? * अंबारी वर कोण बसतात? * ही अंबारी कोण बनविली असेल? * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा. | ||
+ | * अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे. | ||
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ==== | ==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ==== | ||
+ | |||
+ | * श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे. * शहराचा राजा कोठे बसला होता? * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली? * हंबरत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली * शेवटी सिंहाला काय वाटले? | ||
+ | * * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली? | ||
+ | * * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडला? * शेवटी सिंहाने काय ठरविले?. | ||
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ==== | ==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ==== | ||
+ | |||
+ | * * अंबारीचे चित्र तयार करणे. | ||
+ | |||
+ | <nowiki>*</nowiki> एकता नाटक उखाणे कथेचे सादरीकरण करा. | ||
+ | |||
+ | * * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा. * दुसऱ्या ंच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का? | ||
+ | * * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा. | ||
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे === | === पाठ्यपुस्तकाशी जोडणे === | ||
+ | शिक्षकांनी या गोष्टीचा पाठ्यपुस्तकातील कोणत्पा पाठाची सहसंबंध आहे. त्पा पाठाचे अध्यापन करताना या कृतीचे आयोजन करावे. | ||
=== अतिरिक्त संसाधने === | === अतिरिक्त संसाधने === | ||
+ | |||
+ | [[Category:Marathi]] |
Latest revision as of 16:14, 6 December 2024
परिचय
पार्श्वभूमी:
जंगलाचा राजा सिंह राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होते माहीत आहे का? एक मजेशीर आणि रंगतदार दरबार! ही गोष्ट ऐकल्यावर सगळा प्रकार कळून येईल.
उद्देशे:
या गोष्टीत येणाऱ्या नवीन शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे. दुसऱ्यांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे आहे, हे मुलांना समजावून सांगणे.
कथाविषय:
विनोद, बुद्धिमत्ता आणि चातुर्य, स्वार्थ.
महत्त्वाची नोंद:
प्राथमिक स्तर, इयत्ता १, २, ३, ४, ५.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल. * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या धोक्यासंबंधी चर्चा करता येईल. * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल. * पूर्वीच्या काळातील राज्यांचे विलासी जीवन आणि त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना वर चर्चा करता येईल.
- चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा. * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे? * अंबारी कोण वाहतात? * अंबारी वर कोण बसतात? * ही अंबारी कोण बनविली असेल? * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
- अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे. * शहराचा राजा कोठे बसला होता? * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली? * हंबरत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली * शेवटी सिंहाला काय वाटले?
- * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली?
- * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडला? * शेवटी सिंहाने काय ठरविले?.
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- * अंबारीचे चित्र तयार करणे.
* एकता नाटक उखाणे कथेचे सादरीकरण करा.
- * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा. * दुसऱ्या ंच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
- * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
शिक्षकांनी या गोष्टीचा पाठ्यपुस्तकातील कोणत्पा पाठाची सहसंबंध आहे. त्पा पाठाचे अध्यापन करताना या कृतीचे आयोजन करावे.