Difference between revisions of "मराठी जल्लोष क्रीडादिनाचा"
Jump to navigation
Jump to search
m (added Category:Marathi using HotCat) |
Prabha DSERT (talk | contribs) m |
||
Line 12: | Line 12: | ||
* विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे | * विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे | ||
− | ==== ऐकण्याच्या दरम्यान | + | ==== ऐकण्याच्या दरम्यान क्रिया ==== |
* कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते? | * कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते? | ||
Line 18: | Line 18: | ||
* एखाद्या खेळाची माहिती देणे. | * एखाद्या खेळाची माहिती देणे. | ||
− | ==== श्रवणोत्तर | + | ==== श्रवणोत्तर क्रिया ==== |
* दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने . | * दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने . | ||
Line 24: | Line 24: | ||
* एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे | * एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे | ||
− | === पाठ्यपुस्तकाशी | + | === पाठ्यपुस्तकाशी सलग्नता === |
उच्च प्राथमिक इयत्तासाठी | उच्च प्राथमिक इयत्तासाठी | ||
Latest revision as of 07:33, 26 December 2024
परिचय
खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . मूले खेळण्यात खूप आनंदी व एकाग्र होतात .खेळ विविध प्रकारचे असतात. खेळामुळे विद्यार्थ्यात निकोप स्पर्धाभाव , शारीरीक क्षमता व मानसिक विकासही वाढतो. खेळामुळे उत्साह व उमेद वाढते. प्रस्तूत कथेत खेळाबद्दल विशेष गंमतजंमत सांगीतलेली आहे
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याची चित्रे दाखविणे.
- आवडत्या खेळाचे नांव विचारणे.
- विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे
ऐकण्याच्या दरम्यान क्रिया
- कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते?
- छोटे बैठे खेळ घेणे
- एखाद्या खेळाची माहिती देणे.
श्रवणोत्तर क्रिया
- दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने .
- शाळेत क्रिडास्पर्धा भरविणे .
- एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
उच्च प्राथमिक इयत्तासाठी