Difference between revisions of "मराठी एक मजेदार सहल"

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...")
 
Line 1: Line 1:
 
=== परिचय ===
 
=== परिचय ===
 +
या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते
  
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
 
=== शिकण्याची उद्दिष्टे ===
Line 6: Line 7:
  
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 
==== पूर्व-श्रवण उपक्रम ====
 +
 +
* झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवाशाची संबंधित कोणतेही एक गाणे घेणे
 +
* तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कोठे गेला आहात का?
 +
* सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे
  
 
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ====
 +
 +
* सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता?
 +
* जंगलात किती मित्र राहत होते? ते कोणकोणते?
 +
* स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा?
  
 
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ====
 +
 +
* कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा?
 +
* सहलीत प्राण्यांनी कोणकोणते खेळ खेळले?
 +
* तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे
  
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे ===
 +
ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल
  
 
=== अतिरिक्त संसाधने ===
 
=== अतिरिक्त संसाधने ===

Revision as of 15:04, 3 December 2024

परिचय

या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवाशाची संबंधित कोणतेही एक गाणे घेणे
  • तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कोठे गेला आहात का?
  • सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता?
  • जंगलात किती मित्र राहत होते? ते कोणकोणते?
  • स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा?

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा?
  • सहलीत प्राण्यांनी कोणकोणते खेळ खेळले?
  • तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल

अतिरिक्त संसाधने