Difference between revisions of "मराठी कोंबडीचं हुशार पिल्लू"
Jump to navigation
Jump to search
m (added Category:Marathi using HotCat) |
Prabha DSERT (talk | contribs) |
||
Line 22: | Line 22: | ||
अशा प्रकारची वेगवेगळी अभिनय गीते घेऊ शकता. | अशा प्रकारची वेगवेगळी अभिनय गीते घेऊ शकता. | ||
− | ==== ऐकण्याच्या | + | ==== ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया ==== |
* हुशार पिल्लू भोपळ्यात लपले यानंतर पुढील कृती घेणे वर्गातील शैक्षणिक वस्तू लपवून शोधण्याचा खेळ घेणे. | * हुशार पिल्लू भोपळ्यात लपले यानंतर पुढील कृती घेणे वर्गातील शैक्षणिक वस्तू लपवून शोधण्याचा खेळ घेणे. | ||
Line 29: | Line 29: | ||
* वर्गात दोन गट करून सांगितलेला . लपून बसलेला शब्द पटकन कोण शोधणार ?ही कृती फ्लॅश कार्ड वापरून घेणे. | * वर्गात दोन गट करून सांगितलेला . लपून बसलेला शब्द पटकन कोण शोधणार ?ही कृती फ्लॅश कार्ड वापरून घेणे. | ||
− | ==== श्रवणोत्तर | + | ==== श्रवणोत्तर क्रिया ==== |
* कथेच्या शेवटी वर्गातील विद्यार्थ्यांना हुशार पिल्लू प्रमाणे आपल्या जीवनात घडलेल्या घटना थोडक्यात सांगण्याची कृती घेणे | * कथेच्या शेवटी वर्गातील विद्यार्थ्यांना हुशार पिल्लू प्रमाणे आपल्या जीवनात घडलेल्या घटना थोडक्यात सांगण्याची कृती घेणे | ||
Line 36: | Line 36: | ||
* उदाहरणार्थ हुशार मांजर ,हुशार माकड, हुशार खारुताई ,हुशार दादा. | * उदाहरणार्थ हुशार मांजर ,हुशार माकड, हुशार खारुताई ,हुशार दादा. | ||
− | === पाठ्यपुस्तकाशी | + | === पाठ्यपुस्तकाशी सलग्नता === |
− | Class 6 Marathi | + | Class 6 Marathi साहशी शिरीष |
=== अतिरिक्त संसाधने === | === अतिरिक्त संसाधने === | ||
[[Category:Marathi]] | [[Category:Marathi]] |
Latest revision as of 22:17, 20 December 2024
परिचय
कोंबडीचे हुशार पिल्लू या कथेत हुशार पिल्लाने कोल्ह्याला शिकवलेली अक्कल.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- पक्षांची चित्रे दाखवून नावे विचारण्याची कृती घेणे.
- वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची मिमिक्री करून पक्षांची नावे ओळखण्याची कृती घेणे.
- कोंबडीचे गाणे
गेली माझी कोंबडी गेली माझी कोंबडी
एक होती तांबडी एक होती पांढरी
अशा प्रकारची वेगवेगळी अभिनय गीते घेऊ शकता.
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- हुशार पिल्लू भोपळ्यात लपले यानंतर पुढील कृती घेणे वर्गातील शैक्षणिक वस्तू लपवून शोधण्याचा खेळ घेणे.
- लपाछपीचा खेळ दोन गटांमध्ये घेणे
- व पोलिसांनी चोराला शोधणे हा खेळ घेणे.
- वर्गात दोन गट करून सांगितलेला . लपून बसलेला शब्द पटकन कोण शोधणार ?ही कृती फ्लॅश कार्ड वापरून घेणे.
श्रवणोत्तर क्रिया
- कथेच्या शेवटी वर्गातील विद्यार्थ्यांना हुशार पिल्लू प्रमाणे आपल्या जीवनात घडलेल्या घटना थोडक्यात सांगण्याची कृती घेणे
- पक्षांचे मुखवटे तयार करून नक्कल करण्याची कृती घेणे.
- अशा प्रकारच्या कथा घेणे .
- उदाहरणार्थ हुशार मांजर ,हुशार माकड, हुशार खारुताई ,हुशार दादा.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
Class 6 Marathi साहशी शिरीष