Difference between revisions of "मराठी जल्लोष क्रीडादिनाचा"
Jump to navigation
Jump to search
(Created page with "=== परिचय === === शिकण्याची उद्दिष्टे === === वर्गातील उपक्रम === ==== पूर्व-श्र...") |
|||
Line 1: | Line 1: | ||
=== परिचय === | === परिचय === | ||
+ | खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . मूले खेळण्यात खूप आनंदी व एकाग्र होतात .खेळ विविध प्रकारचे असतात. खेळामुळे विद्यार्थ्यात निकोप स्पर्धाभाव , शारीरीक क्षमता व मानसिक विकासही वाढतो. खेळामुळे उत्साह व उमेद वाढते. प्रस्तूत कथेत खेळाबद्दल विशेष गंमतजंमत सांगीतलेली आहे | ||
=== शिकण्याची उद्दिष्टे === | === शिकण्याची उद्दिष्टे === | ||
Line 6: | Line 7: | ||
==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ==== पूर्व-श्रवण उपक्रम ==== | ||
+ | |||
+ | * विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याची चित्रे दाखविणे. | ||
+ | * आवडत्या खेळाचे नांव विचारणे. | ||
+ | * विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे | ||
==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ==== | ==== ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप ==== | ||
+ | |||
+ | * कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते? | ||
+ | * छोटे बैठे खेळ घेणे | ||
+ | * एखाद्या खेळाची माहिती देणे. | ||
==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ==== | ==== श्रवणोत्तर क्रियाकलाप ==== | ||
+ | |||
+ | * दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने . | ||
+ | * शाळेत क्रिडास्पर्धा भरविणे . | ||
+ | * एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे | ||
=== पाठ्यपुस्तकाशी जोडणे === | === पाठ्यपुस्तकाशी जोडणे === | ||
+ | उच्च प्राथमिक इयत्तासाठी | ||
=== अतिरिक्त संसाधने === | === अतिरिक्त संसाधने === |
Revision as of 17:46, 3 December 2024
परिचय
खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . मूले खेळण्यात खूप आनंदी व एकाग्र होतात .खेळ विविध प्रकारचे असतात. खेळामुळे विद्यार्थ्यात निकोप स्पर्धाभाव , शारीरीक क्षमता व मानसिक विकासही वाढतो. खेळामुळे उत्साह व उमेद वाढते. प्रस्तूत कथेत खेळाबद्दल विशेष गंमतजंमत सांगीतलेली आहे
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याची चित्रे दाखविणे.
- आवडत्या खेळाचे नांव विचारणे.
- विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते?
- छोटे बैठे खेळ घेणे
- एखाद्या खेळाची माहिती देणे.
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने .
- शाळेत क्रिडास्पर्धा भरविणे .
- एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
उच्च प्राथमिक इयत्तासाठी