मराठी जल्लोष क्रीडादिनाचा

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 17:46, 3 December 2024 by Arjun (talk | contribs)
Jump to navigation Jump to search

परिचय

खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे . मूले खेळण्यात खूप आनंदी व एकाग्र होतात .खेळ विविध प्रकारचे असतात. खेळामुळे विद्यार्थ्यात निकोप स्पर्धाभाव , शारीरीक क्षमता व मानसिक विकासही वाढतो. खेळामुळे उत्साह व उमेद वाढते. प्रस्तूत कथेत खेळाबद्दल विशेष गंमतजंमत सांगीतलेली आहे

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या साहित्याची चित्रे दाखविणे.
  • आवडत्या खेळाचे नांव विचारणे.
  • विविध खेळाडू व त्यांचे खेळ यांच्या चित्रांची कात्रणे जोडणे

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • कथा मध्यंतरावर प्रश्न करणे. उदा . कोण दुःखी होते?
  • छोटे बैठे खेळ घेणे
  • एखाद्या खेळाची माहिती देणे.

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • दिलेल्या कथेवर आधारित दूसरी कथा रचने .
  • शाळेत क्रिडास्पर्धा भरविणे .
  • एखाद्या खेळाडूबदल माहिती गोळा करणे

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

उच्च प्राथमिक इयत्तासाठी

अतिरिक्त संसाधने