मराठी राजू आणि भाज्या
Jump to navigation
Jump to search
परिचय
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- मुलांना माहित असलेल्या भाजीपाला आणि पालेभाज्यांची यादी तयार करणे.
- भाजीपाला आणि पालेभाज्यांचे महत्त्व यावर गटचर्चा आयोजित करणे आणि एक गोष्ट म्हणजे देवाण-घेवाण करायला सांगणे?.
- भाजीपाल्यांची नावे इतर भाषेमध्ये काय म्हणतात यावर चर्चा करणे. उदाहरण:काकडी - सौतेकाई ( कन्नड)
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- राजू शाळेला जाताना त्याच्यासमोरून कोण कोण शाळेला जात होते?
- वर्गात बाहेर कोण आल्या?
- राजुला बाईनी शाबासकी का दिली?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- तुला माहित असलेल्या दहा पालेभाज्यांची नावे सांग?
- तुला आवडणाऱ्या दहा पालेभाज्यांची चित्रे जमा करून त्याचा अल्बम तयार कर?
- कांदा, भोपळा, आणि गाजर यांची चित्रे काढून रंग आणि सर्वांना दिसेल असे वर्गात लाव.?
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
Class- 5. परिसर अध्ययन - आहारातील विविधता
Class - 5 मराठी - मधुला पडलेलं स्वप्न.