मराठी एक मजेदार सहल
Jump to navigation
Jump to search
परिचय
या कथेमध्ये जंगलातील प्राण्यांची सहल व त्यांनी केलेली धमाल याविषयी माहिती मिळते
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- झुक झुक झुक आगीनगाडी..........अशा प्रकारे प्रवाशाची संबंधित कोणतेही एक गाणे घेणे
- तुम्ही आई-वडील किंवा इतर कुणाबरोबर फिरायला कोठे गेला आहात का?
- सहलीला जाताना आपण कोण कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत याची यादी करणे
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- सहलीमध्ये असताना तुम्ही कोण कोणत्या कृती करता?
- जंगलात किती मित्र राहत होते? ते कोणकोणते?
- स्वयंपाकात वापरणाऱ्या विविध भाज्यांची नावे सांगा?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- कथेत सांगितलेल्या भाज्यांचे रंग सांगा?
- सहलीत प्राण्यांनी कोणकोणते खेळ खेळले?
- तक्त्याचा किंवा फलकाचा वापर करून प्राण्यांनी आणलेल्या भाज्यांच्या जोड्या जुळविणे
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
ही ऑडिओ कथा इयत्ता चौथी वर्गासाठी परिसर अभ्यासासाठी उपयोगी ठरेल